राजमुंद्री लोकसभा मतदारसंघ (किंवा राजमंड्री / राजमहेंद्रवरम) हा आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघात पूर्व गोदावरी आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांतील मतदारसंघांचा समावेश होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजमुंद्री लोकसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?