खरगौन लोकसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

खरगौन लोकसभा मतदारसंघ हा मध्य प्रदेश राज्यातील २९ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे. या मतदारसंघात खरगौन आणि बडवाणी जिल्ह्यांचा समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →