अनकापल्ली लोकसभा मतदारसंघ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अनकापल्ली लोकसभा मतदारसंघ हा आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघात संपूर्ण अनाकापल्ली जिल्ह्याचा बहुतांश भाग आणि विशाखापट्टणम जिल्ह्याचा काही भाग समाविष्ट होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →