राजकुमार सांगवान

या विषयातील रहस्ये उलगडा.

राजकुमार सांगवान (जन्म ५ मार्च १९६०) हे भारतीय राजकारणी आहेत. ते २०२४ पासून बागपत येथून लोकसभेचे सदस्य आहेत. ते राष्ट्रीय लोकदलाचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →