राज कुमार पाल (१ मे, १९९८:करमपूर, गाझीपूर जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - ) हा भारत कडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणारा खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळतो.
मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या पालने फेब्रुवारी २०२० मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पॅरिस येथे झालेल्या २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्याने भारतीय पुरुष संघाबरोबर कांस्यपदक जिंकले.
राज कुमार पाल
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?