राघवेंद्र गदगकर (जन्म : कानपूर, जून २८, इ.स. १९५३ - ) हे भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आणि कीटकतज्ज्ञ आहेत. गदगकर हे बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संस्थेत प्राध्यापक आहेत. ते भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्षही आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राघवेंद्र गदगकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.