राग पंचम ललत

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

राग पंचम ललत हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

ललत रागात पंचम स्वराचा किंवा पंचमाचा प्रयोग करून हा राग गायला/वाजवला जातो. या रागाला ललत पंचम असेही संबोधले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →