राग चंद्रकंस हा हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. ह्या रागाच्या निर्मितीचे श्रेय प्रो. बी आर देवधर यांना दिले जाते. मालकंस रागातील कोमलनी ऐवजी शुद्ध निचा वापर केला असता चंद्रकंस राग निर्माण होतो. असा चंद्रकंस मालकंस अंगाचा चंद्रकंस म्हणून ओळखला जातो. त्याशिवाय बागेश्री अंगाचा चंद्रकंसही क्वचित ऐकायला मिळतो त्यात कोमल ध ऐवजी शुद्ध धचा वापर केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राग चंद्रकंस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!