राकेश रोशन (उर्दू: راکیش روشن) (सप्टेंबर ६, इ.स. १९४९:मुंबई - ) हा बॉलिवूडमधील निर्माता, निर्देशक व अभिनेता आहे.
याचे मूळ नाव राकेश रोशनलाल नागरथ असे आहे.
राकेश रोशन हे "क" अक्षरा पासून चित्रपट बनवण्या साथी प्रससिद्ध आहे. करण अर्जुन, कहो न प्यार हाइन , क्रिश हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
त्यांचे वडील संगीत दिग्दर्शक होते.
राकेश रोशन
यामागील विज्ञान आणि इतिहास.