रससिद्धान्त

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

भारतीय काव्यशास्त्र विवेचित रस सिद्धांत

आचार्य भरत यांनी भावनांचे वर्गीकरण करतांना विविध रस या प्रकारे दिले आहेत



शृंगार,

हास्य

करुण

रौद्र

वीर

भयानक

वीभत्स

अद्भुत

आचार्य मम्मट यांनीही त्यांच्ह्या काव्यप्रकाश या ग्रंथात म्हंटले आहे,

शृंङ्गारहास्य करुण रौद्रवीरभयानका:।

वीभत्साद्भुतसंज्ञौ चेत्यष्टौ नाटये रसा: स्मृता:॥



कोणत्याही नाटकात शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, वीभत्स और अद्भुत - असे आठ रस वापरले जातात.

मात्र या शिवाय शांत रस नावाचा प्रकार सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे.

भारतीय काव्यशास्त्राने शांत रस आपल्या पूर्वीच्या आचार्य उद्भट, आनंदवर्धन और अभिनवगुप्त आदींच्या मान्यतेनुसार समाविष्ट केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →