महाकाव्य

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

महाकाव्य

महाकाव्य हे प्रदीर्घ (निबद्ध) व वस्तुनिष्ठ दृष्टीने केलेले कथानिवेदन करण्याचा एक काव्यप्रकार आहे. विशालता आणि भव्योदात्तता हे त्याचे विशेष गुण मानले जातात. महाकाव्याची भाषाही त्याच्या आशयाला अनुरूप अशी भारदास्त व प्रौढ असावी लागते.

भारतीय महाकाव्य हे भारतीय उपखंडात लिहिलेले महाकाव्य आहे. रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये आहेत, जी मूळतः संस्कृतमध्ये रचली गेली आणि नंतर इतर अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली. तमिळ साहित्यातील पाच महान महाकाव्ये आणि संगम साहित्य हे आतापर्यंत लिहिलेल्या सर्वात जुन्या उपलब्ध असलेल्या महाकाव्यांपैकी काही आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →