रशियन ग्रांप्री

या विषयातील रहस्ये उलगडा.

रशियन ग्रांप्री (English: Russian Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत २०१० ते २०२१ दरम्यान रशियाच्या सोत्शी शहरामध्ये भरत असे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर ही शर्यत बंद पडली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →