रवींद्र गुर्जर हे एक मराठी अनुवादक-लेखक आहेत. त्यांची पस्तीसहून अधिक अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
गुर्जरांची गायत्री साहित्य नावाची प्रकाशन संस्था आहे. त्यांच्या संस्थेने सुधा मूर्ती यांचे वाईज अँड अदरवाईज या पुस्तकाचे संस्कृत भाषांतर प्रकाशित केले आहे.
लेखन-प्रकाशनावरोबरच ग्रंथालय चळवळ, वाचन संस्कृती विकास, कार्यशाळा आदी विषयांवर मार्गदर्शकपर व्याख्यानांच्या माध्यमांतून गुर्जर साहित्य चळवळीत कार्यरत आहेत.
रवींद्र गुर्जर
या विषयावर तज्ञ बना.