रवि श्रीकृष्ण त्रिपाठी (जन्मनाव: रविकांत त्रिपाठी ४ फेब्रुवारी १९७८) हा एक भारतीय पार्श्वगायक आहे. रवी ने आजवर स्वतःचे अनेक आल्बम काढले आहेत तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. इंडियन आयडॉल हा रियलिटी शो मध्ये ह्याना प्रसिद्धी मिळाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रवी त्रिपाठी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?