उत्तराखंड क्रांती दल हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. केवळ उत्तराखंड राज्यामध्येच कार्यरत असलेल्या ह्या पक्षाला २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत केवळ एका जागेवर विजय मिळवता आला.
उत्तराखंड क्रांती दलाची स्थापना इ.स. १९७९ साली बिपिनचंद्र त्रिपाठी ह्यांनी केली. ह्या पक्षाचे मुख्यालय देहरादून येथे आहे.
उत्तराखंड क्रांती दल
या विषयातील रहस्ये उलगडा.