रमेशचंद्र वैशंपायन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रमेशचंद्र वैशंपायन हे एक मराठी नाट्य‍अभिनेते होते. मराठी रंगभूमी, ’भरत नाट्य संशोधन मंडळ’, वरद रंगभूमी आदी नाट्यसंस्थांच्या विविध संगीत नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य वीज मंडळातून ते निवृत्त झाले होते. ऑक्टोबर इ.स. २०१३मध्ये त्यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →