रमेश यशवंत औटी (जन्म २० फेब्रुवारी १९९२) एक भारतीय चित्रपट संपादक आहे. वर्ष २०१७ मध्ये एक रजाई तीन लुगाई या भोजपुरी सिनेमाचे संपादन करून त्यानें व्यवसायास सुरुवात केली. याशिवाय क्षितिज अ होरायझन या मराठी चित्रपटात त्याचे काम उल्लेखनीय होते. संत नरहरी सोनार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट कटिबंधचे रमेश औटींने केलेले सफल संपादन २०१८ मध्ये पूर्ण झाले. २०२१ मध्ये हिडन हिंदी वेब सिरीजचे संपादन करताना वेगळा अनुभव आला...
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रमेश औटी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.