रणजितसिंह डिसले ( ५ आगस्ट १९८८) हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रणजितसिंह डिसले
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!