रजनी लिमये

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

रजनी नागेश लिमये (माहेरच्या रजनी दातीर) (जन्म : नाशिक, १७ मे १९३७; - नाशिक, १८ जानेवारी २०१८) या शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेविका होत्या. त्यांनी 'प्रबोधिनी न्यास' या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेची १ जानेवारी १९७७ साली स्थापना केली. या संस्थेंतर्गत केलेल्या कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →