रघुवीर भिकाजी भोपळे ऊर्फ जादुगार रघुवीर (जन्म : २४ मे १९२४, - २० ऑगस्ट १९८४) हे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार होते. भारतातील नामवंत जादूगारामधे त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व अनेक देशामध्ये जादूचे प्रयोग केले होते. उत्तर प्रदेशचे ओ.पी. शर्मा तसेच बंगालमधील पी. सी. सरकार हे जादुगार भारतात प्रसिद्ध आहेत. जादूगार रघुवीर हे पाहिले यशस्वी व्यावसायिक मराठी जादुगार आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रघुवीर भोपळे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.