ॲड. रंजना पगार-गवांदे या संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या, वकील, लेखिका आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण, बालविवाह प्रतिबंध, जात पंचायत विरोध आणि महिला न्याय हक्क या विषयांवर कार्य करतात. त्या महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा प्रचार-प्रसार समितीच्या शासकीय सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव म्हणून त्या कार्यरत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रंजना पगार-गवांदे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.