योहान पूनावाला

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

योहान पूनावाला

योहान पूनावाला (जन्म:१५ जानेवारी, १९७२) हे एक भारतीय उद्योगपती आहेत. पूनावाला अभियांत्रिकी समूहाचे अध्यक्ष तसेच पूनावाला स्टड फार्म आणि पूनावाला रेसिंग आणि ब्रीडिंगचे संचालक आहेत आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे भागधारक आहेत. कारच्या प्रेमापोटी त्याना कार जगतात YZP म्हणून ओळखले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →