अशोक समूह हा भारत पर्यटन विकास महामंडळाचा एक विभाग आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या मालकीचा तो एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. ही भारतातील दुसरी सर्वात मोठी केंद्र सरकारच्या मालकीची-आतिथ्य सेवा प्रदाता आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अशोक समूह
थोडक्यात पण महत्त्वाचे.