योगेश चंदर देवेश्वर (४ फेब्रुवारी १९४७ - ११ मे २०१९) हा एक भारतीय उद्योजक होता. ते आयटीसी लिमिटेडचे अध्यक्ष होते. त्यांचा सीईओ पदाचा कार्यकाळ (२३ वर्षे) हा भारतातील ईतर कोणत्याही कंपनीच्या तुलनेत सर्वात लांब कार्यकाळ होता. याच बरोबर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक, राष्ट्रीय फाउंडेशन फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे सदस्य आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चचे संचालक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →योगेश चंदर देवेश्वर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!