ये रात फिर ना आएगी हा १९६६ चा बॉलिवूड चित्रपट आहे ज्यामध्ये पृथ्वीराज कपूर, बिस्वजित चॅटर्जी, शर्मिला टागोर, मुमताज आणि शैलेश कुमार यांनी प्रमुख भूमिका केल्या आहे. या चित्रपटात मुमताज आणि शैलेश कुमार यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या.
१९६७ मध्ये संत सिंह यांना चित्रपटासाठी फिल्मफेर सर्वोत्तम कला दिग्दर्शन पुरस्कार मिळाला.
ये रात फिर ना आएगी (१९६६ चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.