खानदान (१९६५ चित्रपट)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

खानदान हा १९६५ मध्ये प्रदर्शित झालेला ए. भीमसिंग दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात सुनील दत्त, नूतन, प्राण, ओम प्रकाश, ललिता पवार, हेलन आणि मुमताज यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत रवी यांचे आहे. बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेल्या या चित्रपटाने १९६५ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये सातवा क्रमांक पटकावला, त्याने अंदाजे २.८ करोड रुपये कमाई केली. हा चित्रपट दिग्दर्शकाच्या स्वतःच्या तमिळ चित्रपट भागा पिरिविनाईचा रिमेक होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →