मेरी जंग (१९८५ चित्रपट)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मेरी जंग हा १९८५ चा एन.एन. सिप्पी निर्मित आणि सुभाष घई दिग्दर्शित भारतीय हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अनिल कपूर, मीनाक्षी शेषाद्री, नूतन, अमरीश पुरी, जावेद जाफरी (पहिला चित्रपट), ए.के. हंगल, इफ्तेखार, खुशबू आणि परीक्षित साहनी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →