युरोपियन ग्रांप्री

या विषयावर तज्ञ बना.

युरोपियन ग्रांप्री

युरोपियन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत होती. आजवरच्या इतिहासात ही शर्यत युरोपामधील अनेक सर्किटांवर खेळवण्यात आली. २००७ सालापर्यंत ही शर्यत जर्मनीमधील न्युर्बुर्गरिंग येथे होत असे. २००८ ते २०१२ दरम्यान ही शर्यत स्पेन देशाच्या वालेन्सिया शहरातील रस्त्यांवर भरवली गेली. २०१२ अखेरीस ही शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →