युगान्त

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

युगान्त हा इरावती कर्वे यांनी लिहिलेला महाभारतातील व्यक्तिरेखांवर आधारित ग्रंथ आहे. याची पहिली आवृत्ती १९६७ साली देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा.लि.पुणे यांनी प्रकाशित केली. २०१५ सालापर्यंत या पुस्तकाच्या २१ आवृत्त्या निघाल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →