पोलंड आणि युक्रेन मध्ये होणाऱ्या युएफा यूरो २०१२त सहभागी संघाची यादी खाली दिलेली आहे. स्पर्धा ८ जून २०१२ रोजी सुरू होणार आहे व स्पर्धेचा अंतिम सामना १ जुलै २०१२ रोजी होईल.
प्रत्येक संघाने २३ खेळाडूंचा संघ, ज्यात ३ गोलरक्षक असतील असा संघ २० मे २०१२ पर्यंत घोषित केला. संघाचा पहिल्या सामन्या पूर्वी जर एखादा खेळाडू स्पर्धेत सहभागी न होण्या इतका जखमी झाला तर त्याची जागा बदली खेळाडू घेउ शकतो.
युएफा यूरो २०१२ संघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.