युएफा यूरो २०१२ गट ब

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

युएफा यूरो २०१२ मध्ये गट बचे सामने ९ जून २०१२ ते १७ जून २०१२ पर्यंत खेळवले जातील. गट ब मध्ये नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी आणि पोर्तुगाल आहेत. गट बला ह्या स्पर्धेचा ग्रुप ऑफ डेथ देखिल म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →