याकुत्स्क

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

याकुत्स्क

याकुत्स्क (रशियन: Якутск; साखा: Дьокуускай) हे रशिया देशाच्या साखा प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. याकुत्स्क शहर सायबेरियामध्ये लेना नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे ३ लाख होती.

याकुत्स्क शहर रशियाच्या अत्यंत ओसाड भागात वसले असून येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे लेना नदीवर अवलंबून आहे. हिवाळी महिन्यांदरम्यान नदीचा वापर नसताना हवाई वाहतूक हा येथील एकमेव दुवा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →