यशवंत दिनकर फडके (साधारणपणे यदि म्हणून ओळखले जाणारे) (जन्म : सोलापूर, ३ जानेवारी १९३१; - ११ जानेवारी २००८) हे एक मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २००० साली बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यशवंत दिनकर फडके
थोडक्यात पण महत्त्वाचे.