म्यानमारचा ध्वज पिवळा, हिरवा व लाल ह्या तीन रंगांच्या आडव्या पट्ट्यांपासून बनला असून त्याच्या मधोमध पांधऱ्या रंगाचा तारा आहे. हा नवीन ध्वज २१ ऑक्टोबर २०१० रोजी वापरात आणला गेला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →म्यानमारचा ध्वज
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.