मोहम्मद झहीर शाह

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मोहम्मद झहीर शाह

मोहम्मद झहीर शाह (पश्तो:محمد ظاهرشاه ;उर्दू:محمد ظاهر شاه; १५ ऑक्टोबर, इ.स. १९१४ - २३ जुलै, २००७) हा अफगाणिस्तानचा शेवटचा राजा होता. हा १९३३ ते १९७३पर्यंत सत्तेवर होता. त्याला अफगाणिस्ताना राष्ट्रपिता असा खिताब देण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →