मोहम्मद इरफान

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मोहम्मद इरफान (६ जून, १९८२:पंजाब ,पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.

याची उंची ७ फूट १ इंच आहे. हा प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा सगळ्यात उंच खेळाडू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →