यासिर मोहम्मद (१० ऑक्टोबर, २००२:न्यू जर्सी, अमेरिका - हयात) हा अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने लेगब्रेक-गूगली गोलंदाजी करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यासिर मोहम्मद
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?