उमा चेत्री

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

उमा चेत्री (२७ जुलै २००२) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या आसामकडून यष्टिरक्षक म्हणून खेळते. चीनच्या हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती भाग होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →