मोहनलाल पिरामल हे एक भारतीय उद्योगपती होते. हे पिरामल स्पिनिंग अँड वीविंग मिलचे मालक होते. यांनी कापडउद्योगामध्ये विद्यावाचस्पतीची पदवी मिळवली होती.
यांनी वयाच्या ६९व्या वर्षी आत्महत्या केली.
मोहनलाल पिरामल
यामागील विज्ञान आणि इतिहास.