मोरान स्वायत्त परिषद ही भारतीय राज्य आसाममधील वांशिक मोरान लोकांच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी असलेली एक स्वायत्त परिषद आहे. त्याची स्थापना २०२० मध्ये आसाम सरकारने केली होती.
मोरान लोक हे प्रामुख्याने आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यात राहणारे मूळनिवासी लोक आहेत. परिषदेत २५ सदस्य आहे; ज्यातील २२ हे लोकनोवडणूकीतून येणात तर ३ हे आसाम सरकान नामांकीत करणार.
मोरान स्वायत्त परिषद
थोडक्यात पण महत्त्वाचे.