मिसिंग स्वायत्त परिषद ही भारतातील आसाम राज्यातील धेमाजी, लखीमपूर, सोनितपूर, बिस्वनाथ, दिब्रुगड, तिनसुकिया, शिवसागर, जोरहाट आणि माजुली येथील मिसिंग लोकांसाठी स्वायत्त जिल्हा परिषद आहे. ह्या परिषदेचे मुख्यालय धेमाजी येथे आहे. परिषदेची स्थापना १९९५ मध्ये आसाम सरकारने केली होती.
परिषद मध्ये ३६ सदस्य आहे.
मिसिंग स्वायत्त परिषद
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.