मोताळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथील आठवड्याचा बाजार हा खूप मोठा बाजार असतो. या तालुक्यात रोहिनखेड हे पौराणिक गाव आहे. तालुक्यात नळगंगा नावाचे धरण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोताळा तालुका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.