माण तालुका

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

माण तालुका

माण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्याचे मुख्यालय दहिवडी आहे, मात्र म्हसवड हे तालुक्यातील मोठे शहर आहे.



माणदेश तालुक्यात मेंढपाळ (धनगर) समाज जास्त आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →