म्हसवड

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

म्हसवड हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक शहर आहे. दहिवडी शहर माण तालुक्यातील प्रमुख ठिकाण शहर आहे. दहिवडी म्हणजेच माण. दहिवडी प्रमाणेच म्हसवड शहर ही प्राचीन शहर आहे.



म्हसवडमध्ये महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे सिद्धनाथ मंदिर आहे. या मंदिराची दर वर्षाला माणगंगा नदी काठी मोठी यात्रा असते. या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात सिद्धनाथ यात्रेचे आकर्षण म्हणजे सिद्धनाथ रथ असतो. या यात्रेचे सर्व नियोजन म्हसवड नगरपरिषद करत असते.

म्हसवडचे प्रशासन नगरपरिषद पाहते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →