मॉस्को लेनिनग्राद्स्की रेल्वे स्थानक

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मॉस्को लेनिनग्राद्स्की रेल्वे स्थानक

लेनिनग्राद्स्की हे रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील ९ रेल्वे स्थानकांपैकी सर्वात जुने स्थानक आहे. येथून प्रामुख्याने रशियाच्या पश्चिम व वायव्य भागांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सुटतात. सेंट पीटर्सबर्ग शहराला जोडणाऱ्या मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वेचे लेनिनग्राद्स्की हे टर्मिनस आहे. त्याचबरोबर एस्टोनियाच्या तालिन व फिनलंडच्या हेलसिंकी शहरांकडे जाणाऱ्या गाड्या देखील येथूनच सुटतात. ह्या स्थानकाची निर्मिती इ.स. १८५१ मध्ये करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →