मॉस्को यारोस्लाव्स्की रेल्वे स्थानक

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मॉस्को यारोस्लाव्स्की रेल्वे स्थानक

यारोस्लाव्स्की हे रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील ९ रेल्वे स्थानकांपैकी सर्वात मोठे स्थानक आहे. येथून प्रामुख्याने रशियाच्या पूर्व भागांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सुटतात. मॉस्को-व्लादिवोस्तॉक तसेच मॉस्को-बीजिंग दरम्यान धावणाऱ्या ऐतिहासिक सायबेरियन रेल्वेचे यारोस्लाव्स्की हे पश्चिमेकडील टर्मिनस आहे. ह्या स्थानकाची निर्मिती इ.स. १८६२ मध्ये करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →