मॉरिस फर्नांडिस

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मॉरियस पचेको मॉरिस फर्नांडिस (१२ ऑगस्ट, १८९७:गयाना - ८ मे, १९८१:गयाना) हा वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३० दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या वहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →