मेहिको (राज्य)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मेहिको (राज्य)

मेहिको (स्पॅनिश: México पर्यायी उच्चारः मेशिको, इंग्लिश: मेक्सिको) हे मेक्सिको देशामधील एक राज्य आहे. राष्ट्रीय राजधानी मेक्सिको सिटी एकेकाळी ह्याच राज्याचा भाग होती. स्वातंत्र्यानंतर मेक्सिको सिटी शहराला संघशासित जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.

मेक्सिको हे देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा (१० टक्के) मेक्सिको राज्य उचलते. तोलुका दे लेर्दो ही ह्या राज्याची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →