मेरी आवाज सुनो हा १९८१ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, जो एस.व्ही. राजेंद्र सिंग बाबू दिग्दर्शित आहे आणि जी. हनुमंत राव यांनी पद्मालय स्टुडिओद्वारे निर्मित केला आहे आणि कृष्णा यांनी सादर केला आहे. यात जितेंद्र, हेमा मालिनी आणि परवीन बाबींच्या भूमिका आहेत. ह्या साठी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट कन्नड चित्रपट अन्था (१९८१) चा रिमेक आहे. चित्रपटातील संवादासाठी कादर खान यांना फिल्मफेर सर्वोत्तम संवाद पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेरी आवाज सुनो
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.