मेधानंद

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मेधानंद

फ्रिट्ज विंकल्सस्ट्रॉटर ऊर्फ मेधानंद (Fritz Winkelstroeter) (जन्म - २८ फेब्रुवारी १९०८, जर्मनी; मृत्यू - २६ मे १९९४, पाँडिचेरी) - श्रीअरविंद आश्रमातील जर्मन अभ्यासक, शिक्षक, भाषांतरकार.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →